Yess...! you always have right to choose...!


आपल्यावर लादली गेलेली situation आणि आपण निवडलेली situation यावरून आपल्याला त्या situation बद्दल कसे वाटायला हवे हे आपण (कळत-नकळत) ठरवत असतो.

 

सगळीकडे lockdown आहेसगळं बंद आहे आणि मला जबरदस्ती घरात बसावं लागतंय आणि सगळीकडे lockdown आहेसगळं बंद आहे पण जबाबदार नागरिक म्हणून मी घरी राहणं पसंत करीन.. यातली कुठली situation आपल्याला bearable वाटते? 


एक situation जी लादली गेली आहे ज्यात आपण इतरांना दोषी ठरवतो आणि दोष देतो. सरकार, system, परिस्थिती याबद्दल आपण अधिक त्रागा आणि वैताग व्यक्त करत राहतो. आणि दुसरी situation, ज्यात आपण जबाबदरी घेतो आणि स्वतः घरात राहणं choose करतो. ज्यामुळे माझ्या हातात आता काय करण्यासारखे आहे असा विचार करायला प्रवृत्त होतो आणि अधिक प्रमाणात शांत आणि positive राहू शकतो. 


थोडक्यातमाझ्यावर वेळ आली आहे आणि त्याला काहीही कारणं असू शकतातपण आत्ता या घडीला मी याकडे कसे पाहायचे आणि यातून नेमके काय वाटून घ्यायचे याचा निर्णय घ्यायचा मला सर्वस्वी अधिकार आहे. 


You always have right to choose... but the question is... what is stopping me to use my right wisely?
 

   Photo by Susan Q Yin on Unsplash

Comments

Popular posts from this blog

The Delicate Dance of Affection

What exactly is it, to be a parent?

When parents come of age.